Rutuja Kulfi Franchise Available

स्वतःचे आर्थिक सशक्तीकरण करणे तसेच समाजातील अनेक घटकांना आपल्या मार्गदर्शनातून आर्थिक दृष्ट्या सबळ करणे या उद्देशाने राहुल गवळी यांनी 2006 साली ऋतुजा कुल्फीची सुरुवात केली.

स्वतःचे आर्थिक सशक्तीकरण करणे तसेच समाजातील अनेक घटकांना आपल्या मार्गदर्शनातून आर्थिक दृष्ट्या सबळ करणे या उद्देशाने राहुल गवळी यांनी 2006 साली ऋतुजा कुल्फीची सुरुवात केली. ऋतुजा कुल्फीद्वारे मलाई कुल्फीसह गुलकंद कुल्फी, मटका कुल्फी अशा 11 प्रकारच्या कुल्फिंची निर्मिती केली जाते. तसेच कुल्फी तयार करण्याची पद्धत आणि कुल्फीची विलक्षण चव हे यांचे   वैशिष्ट्य आहे. 1,75,000 हजार ते 3,50,000 लाखापर्यंत यांची franchise उपलब्ध असून आतापर्यंत 75 लोकांनी ऋतुजा कुल्फीची franchise घेतली आहे. पुणे, नवी मुंबई आणि PCMC म्हणजेच पिंपरी - चिंचवड येथे या franchises कार्यरत आहेतकमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उद्योजक तयार करणे ऋतुजा कुल्फीचे संस्थापक राहुल गवळी यांचे ध्येय आहे

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/